Mumbai Thane As many as 167 Govinda Injured; मुंबई, ठाण्यात तब्बल १६७ गोविंदा जखमी; सात जण रुग्णालयात दाखल
मुंबई : मुंबई व ठाण्यात दहीहंडी फोडताना गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ९० गोविंदा जायबंदी झाले. मुंबईत ७७ गोविंदा जखमी झाले. यातील सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ५२ जणांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवाय १८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावर्षीही उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून जास्तीत जास्त … Read more