jalgaon police, चोरट्यांचा धुमाकूळ: मध्यरात्री तब्बल ५ दुकाने फोडत रोख रक्कम पळवली; सीसीटीव्हीचे डीव्हीआरही लंपास – thieves stole money from five shops in jamthi in bodwad taluka
जळगाव : बोदवड तालुक्यातील जामठी येथील पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमालासह रोकडही लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. एकाच रात्री घडलेल्या या चोरीच्या घटनांनी शहरात प्रचंड खळबळ उडाली…