चार दिवसांत तीन अजगर, परिसरात भीतीचं वातावरण, सर्पमित्रांनी असं केलं रेस्क्यू; पाहा Video – a big python has been found in the malanggarh area of thane video captured by snake lovers

चार दिवसांत तीन अजगर, परिसरात भीतीचं वातावरण, सर्पमित्रांनी असं केलं रेस्क्यू; पाहा Video - a big python has been found in the malanggarh area of thane video captured by snake lovers

Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Nov 2022, 11:56 am Thane News : खोणी तळोजा महामार्गाच्या कडेला असलेल्या उसाटने येथे अजगर मृत अवस्थेत आढळल्यानंतर मलंगगड वाडी येथेजिवंत अजगर आढळून आला होता. या नंतर बुधवारी रात्री मलंगगड रोड वरील खरड गावात ८ फुटी अजगर आढळून आला. … Read more

maharashtra projects gujrat, PM Modi Maharashtra: महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगारांविषयी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले… – union govt will create lakhs of jobs in maharashtra sanction 225 projects says pm narendra modi

maharashtra projects gujrat, PM Modi Maharashtra: महाराष्ट्रातील प्रकल्प आणि रोजगारांविषयी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले... - union govt will create lakhs of jobs in maharashtra sanction 225 projects says pm narendra modi

Maharashtra Investment project | फक्त महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास केंद्र सरकारने तब्बल २ लाख कोंटींचे २२५ प्रकल्प मंजूर केले आहेत. यापैकी काही प्रकल्पांवर सध्या काम सुरु आहे किंवा काही प्रकल्प लवकरच सुरु होतील. महाराष्ट्रात केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे विणण्यासाठी ७५ हजार कोटी आणि रस्त्यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

maharashtra tomato rate today, टोमॅटोची आवक वाढली; एका दिवसात ८० रूपयांवरून दर घसरून नवा दर आहे… – in maharashtra tomato prices fell as arrivals increased raising farmers concerns

maharashtra tomato rate today, टोमॅटोची आवक वाढली; एका दिवसात ८० रूपयांवरून दर घसरून नवा दर आहे... - in maharashtra tomato prices fell as arrivals increased raising farmers concerns

नाशिक : टोमॅटोच्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आला आहे. टोमॅटो जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्याने टोमॅटोच्या दराची मोठी घसरण झाली आहे. ८० रुपयांवरून टोमॅटोचे दर २५ ते ३० रुपयांवर आले आहेत, त्यामुळं शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटोची निर्यातही मंदावली आहे त्यामुळे टोमॅटो इथेच राहिल्याने टोमॅटोच्या दरात परिणाम झाल्याचं … Read more

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल २९ नोव्हेंबरला, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल २९ नोव्हेंबरला, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

नवी दिल्ली: ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित स्वरुपात बाजू मांडण्याचे आदेश दिले. त्यासाठी घटनापीठाने तीन आठवड्यांची मुदत देऊ केली आहे. या मुदतीत ठाकरे गट आणि शिंदे गटाला न्यायालयात ही कागदपत्रे सादर करावी … Read more

banana farmer jalgaon news, Jalgaon News: शेतात ‘सोनं’ उगवलं, बळीराजा मालामाल, पण मेहनत करणाऱ्या कामगारांना विसरला नाही – jalgaon news banana farmer earns crore of rupees

banana farmer jalgaon news, Jalgaon News: शेतात 'सोनं' उगवलं, बळीराजा मालामाल, पण मेहनत करणाऱ्या कामगारांना विसरला नाही - jalgaon news banana farmer earns crore of rupees

Authored by किशोर पाटील | Maharashtra Times | Updated: 31 Oct 2022, 12:27 pm Jalgaon News: आपल्या मालकाने गावकऱ्यांसमोर केलेल्या या सन्मानामुळे शेतात काम करणारे कामगारही भारावले आहेत, स्वप्नातही विचार केला नव्हता की, असा सर्व लोकांसमोर सत्कार होईल, त्यामुळे या सत्काराचा, सन्मानाचा मोठा आणि अविस्मरणीय आनंद असल्याच्या भावना कष्टकरी कामगार व्यक्त करतात. या कार्यक्रमाला मोठ्या … Read more

jalgaon police, चोरट्यांचा धुमाकूळ: मध्यरात्री तब्बल ५ दुकाने फोडत रोख रक्कम पळवली; सीसीटीव्हीचे डीव्हीआरही लंपास – thieves stole money from five shops in jamthi in bodwad taluka

jalgaon police, चोरट्यांचा धुमाकूळ: मध्यरात्री तब्बल ५ दुकाने फोडत रोख रक्कम पळवली; सीसीटीव्हीचे डीव्हीआरही लंपास - thieves stole money from five shops in jamthi in bodwad taluka

जळगाव : बोदवड तालुक्यातील जामठी येथील पाच दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमालासह रोकडही लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. एकाच रात्री घडलेल्या या चोरीच्या घटनांनी शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी या पाचही दुकानातून सुमारे ७२ हजार रुपयांची चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील जामठी येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात … Read more

prithviraj chavan, राष्ट्रवादीमुळे फडणवीस सत्तेत, पृथ्वीराज चव्हाणांचं रोखठोक मत – maharashtra political crisis congress leader prithviraj chavan claims devendra fadnavis bjp into power due to sharad pawar ncp

prithviraj chavan, राष्ट्रवादीमुळे फडणवीस सत्तेत, पृथ्वीराज चव्हाणांचं रोखठोक मत - maharashtra political crisis congress leader prithviraj chavan claims devendra fadnavis bjp into power due to sharad pawar ncp

कराड : २०१४ मध्ये आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीने अचानकपणे पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार पडलं. या घटनेमुळे महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास, सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार एकप्रकारे राष्ट्रवादीमुळेच आलं, असा टोला तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. शुक्रवारी कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१४ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी … Read more

pm narendra modi tata airbus, Tata Airbus प्रकल्प महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचा होता? किती रोजगार आणि किती हजार कोटीची गुंतवणूक गमावली? – how much loss in terms of jobs and finance investment for maharashtra due to tata airbus project iaf project shifted to gujrat

pm narendra modi tata airbus, Tata Airbus प्रकल्प महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाचा होता? किती रोजगार आणि किती हजार कोटीची गुंतवणूक गमावली? - how much loss in terms of jobs and finance investment for maharashtra due to tata airbus project iaf project shifted to gujrat

मुंबई: तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक असणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाऊन दीड महिना उलटत नाही तोच आणखी एक टाटा-एअरबसच्या रुपाने राज्याने आणखी एक प्रकल्प हातातून घालवला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. पहिल्या दोन प्रकल्पांवेळी राजकीय वादंग निर्माण झाल्यामुळे टाटा-एअरबसचा नागपूरच्या मिहान येथील प्रस्तावित प्रकल्प महाराष्ट्राच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. हा … Read more

sushma andhare, बच्चू कडूंचा फुटबॉल झालाय, शिंदे-फडणवीसांनी असं वागायला नव्हतं पाहिजे: सुषमा अंधारे – uddhav thackeray camp sushma andhare reaction on bacchu kadu and ravi rana conflict

sushma andhare, बच्चू कडूंचा फुटबॉल झालाय, शिंदे-फडणवीसांनी असं वागायला नव्हतं पाहिजे: सुषमा अंधारे - uddhav thackeray camp sushma andhare reaction on bacchu kadu and ravi rana conflict

Authored by रहीम शेख | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Oct 2022, 12:07 pm Maharashtra Politics | रवी राणा यांच्या आरोपांमुळे बच्चू कडू सध्या प्रचंड संतापले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. मात्र, तरीही भाजप आणि शिंदे गटाकडून अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात … Read more

मुंबई महापालिका निवडणुका कधी? मुख्यमंत्र्यांनी महिना सांगितलाच

मुंबई महापालिका निवडणुका कधी? मुख्यमंत्र्यांनी महिना सांगितलाच

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election 2022) कधी होणार? या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील लांबणीवर पडलेल्या पालिका निवडणुका होण्याची चिन्हं आहेत. जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुका होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून आता सामना रंगतदार होईल. … Read more

boy lighting firecrackers rocket, उल्हासनगरात माथेफिरुने लोकांच्या घरात रॉकेट सोडले, VIDEO पाहून धक्का बसेल – ulhasnagar boy lighting firecrackers rocket towards building goes straight into homes shocking viral video of diwali night

boy lighting firecrackers rocket, उल्हासनगरात माथेफिरुने लोकांच्या घरात रॉकेट सोडले, VIDEO पाहून धक्का बसेल - ulhasnagar boy lighting firecrackers rocket towards building goes straight into homes shocking viral video of diwali night

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एका माथेफिरूने एका रहिवासी इमारतीवर मध्यरात्रीच्या सुमारास फटाक्यांचे रॉकेट डागल्याची घटना घडली. हे रॉकेट्स थेट नागरिकांच्या घरात जाऊन फुटल्याने नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा हा धक्कादायक व्हिडिओ – हेही वाचा – धक्कादायक! बसवलिंग स्वामी त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळले, वर्षभरात मठाच्या दुसऱ्या गुरुचा मृत्यू … Read more

dhanushyabaan logo, Milind Narvekar: ‘अष्टपैलू’ नार्वेकरांच्या टी-शर्टवर झळकला धनुष्यबाण, राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण – dhanushyabaan logo on milind narvekar t shirt starts new political debate about joining bjp or eknath shinde camp

dhanushyabaan logo, Milind Narvekar: 'अष्टपैलू' नार्वेकरांच्या टी-शर्टवर झळकला धनुष्यबाण, राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण - dhanushyabaan logo on milind narvekar t shirt starts new political debate about joining bjp or eknath shinde camp

Maharashtra Politics | एकीकडे ठाकरे गटाकडून ‘मशाली’चा जोरदार प्रचार असताना मिलिंद नार्वेकरांच्या टी-शर्टवरील धनुष्यबाण पक्षाच्या भूमिकेशी फारकत घेणारा आहे का, असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर खरोखरच शिंदे गटाच्या सामील होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत का, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या अधिक जवळ?   मिलिंद नार्वेकर हायलाइट्स: आयोगाने … Read more

ncp sharad pawar, मी अध्यक्ष होतो आणि नरेंद्र मोदी बैठकीला यायचे; क्रिकेटमधील राजकारणावर पवारांची रोखठोक भूमिका – ncp chief sharad pawar reaction on politics in mca election and allaince with bjp ashish shelar

ncp sharad pawar, मी अध्यक्ष होतो आणि नरेंद्र मोदी बैठकीला यायचे; क्रिकेटमधील राजकारणावर पवारांची रोखठोक भूमिका - ncp chief sharad pawar reaction on politics in mca election and allaince with bjp ashish shelar

बारामती : सर्वपक्षीय आघाडीमुळे यंदाची मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक राज्यभर गाजली. क्रिकेटर संदीप पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते आशिष शेलार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर या नेतेमंडळींनी ताकद लावली होती. त्यामुळे क्रिकेटमधील राजकीय हितसंबंधांवरून टीका केली जात असून या टीकेला शरद पवार यांनी उत्तर … Read more

success story in marathi, माहेरच्यानी हुंड्यात म्हैस दिली, महिलेनं शक्कल लढवली; आता संपूर्ण गावात होतंय कौतुक – lucknow woman set up dairy business with buffalo get in dowry

success story in marathi, माहेरच्यानी हुंड्यात म्हैस दिली, महिलेनं शक्कल लढवली; आता संपूर्ण गावात होतंय कौतुक - lucknow woman set up dairy business with buffalo get in dowry

लखनौः माहेरच्या माणसांनी महिलेल्या हुंड्यात म्हैस दिली आणि यामुळंच तिचं नशीबच उजळलं आहे. मेहनत आणि हुशारीमुळं तिनं याचा वापर करत नवा व्यवसाय थाटला आहे. गावात राहणाऱ्या या महिलेने हे यश मिळवले आहे. महिलेनं लढवलेली शक्कल पाहून गावात भरभरुन कौतुक होतं आहे. (Success Story In Marathi) बिटानी देवी असं या महिलेचं नाव आहे. बिटानी या पाचवी … Read more

heavy rain in maharashtra, परतीच्या पावसाने घात केला, शिवारात उगवलेलं सोनं अन् शेतकऱ्यांची स्वप्न पाण्यात वाहून गेली – heavy rain in maharashtra causes major crop losses onion and soybean get rotten in flood water in maharashtra

heavy rain in maharashtra, परतीच्या पावसाने घात केला, शिवारात उगवलेलं सोनं अन् शेतकऱ्यांची स्वप्न पाण्यात वाहून गेली - heavy rain in maharashtra causes major crop losses onion and soybean get rotten in flood water in maharashtra

Rohit Dhamnaskar | Maharashtra Times | Updated: 21 Oct 2022, 10:57 am Heavy Rain in Maharashtra | सध्या राज्यातील विविध भागांमध्ये परतीचा पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाचा जोर प्रचंड असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीला याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस थांबेल, असा अंदाज होता. मात्र, आता महिना संपत आला तरी … Read more

amravati teacher molested girl student, शिक्षकी पेशाला काळीमा, गुरुजींकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, अमरावतीतील धक्कादायक घटना… – amravati teacher molested girl student who is 17 year old young by saying lets be in relationship case filed against him

amravati teacher molested girl student, शिक्षकी पेशाला काळीमा, गुरुजींकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, अमरावतीतील धक्कादायक घटना... - amravati teacher molested girl student who is 17 year old young by saying lets be in relationship case filed against him

अमरावती: शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे पवित्र आहे. आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र, याच पवित्र नात्याला काळीमा फासत एका ४० वर्षीय शिक्षकाने आपल्यापेक्षा १७ वर्ष लहान असलेल्या विद्यार्थिनीला ‘चल आता आपण रिलेशनमध्ये येऊ’, असं म्हणत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील मोर्शी येथील प्रवीण श्रीकृष्णराव धोटे असे आरोपी शिक्षकाचे नाव … Read more

uddhav thackeray, ईडी, सीबीआय आता उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करणार का? कोर्टाच्या निकालाकडे लक्ष – bombay hc to hear pil for cbi ed to probe uddhav thackeray his family disproportionate assets

uddhav thackeray, ईडी, सीबीआय आता उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करणार का? कोर्टाच्या निकालाकडे लक्ष - bombay hc to hear pil for cbi ed to probe uddhav thackeray his family disproportionate assets

Maharashtra Politics | गौरी भिडे यांच्याकडून न्यायालयात काही कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचार करुन मोठ्याप्रमाणावर मालमत्ता आणि इतर संपत्ती जमवल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. त्यांच्याकडे येणाऱ्या उत्पन्नाचा स्रोत वैध नाही. ठाकरे कुटुंबीयांनी कधीही त्यांना कोणत्या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न मिळते, हे … Read more

Heavy Rain Pune: पुण्यात पावसाचा प्रकोप; अवघ्या सव्वा तासात ९० मिलीमीटर पावसाची नोंद

Heavy Rain Pune: पुण्यात पावसाचा प्रकोप; अवघ्या सव्वा तासात ९० मिलीमीटर पावसाची नोंद

Pune Rain Update: पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही सोमवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसाने पुण्यातील अनेक भागात पाणी साचले. आज सकाळी पावसाचा जोर ओसरला असला तरी आज संध्याकाळी पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.   … Read more

collecting dna samples in beef cattle, गोतस्करांना बसणार चाप, गोमांसाची चाचणी करण्यासाठी सरकारने शोधला भन्नाट पर्याय – gujarat rolls out dna test to confirm if meat is beef

collecting dna samples in beef cattle, गोतस्करांना बसणार चाप, गोमांसाची चाचणी करण्यासाठी सरकारने शोधला भन्नाट पर्याय - gujarat rolls out dna test to confirm if meat is beef

अहमदाबादः जप्त केलेले गोमांस हे खरंच बीफ आहे की अन्य हे तपासण्यासाठी गुजरात सरकारने एक नवीन पर्याय शोधला आहे. गोमांस तस्करीच्या संशयावरुन अनेकदा पोलिसांकडून मालावर जप्ती आणण्यात येते. आता जप्त करण्यात आलेले मांस हे गोमांसचं आहे का याची खात्री करण्यासाठी आता चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीमुळं आता एका तासांच्या आत या चाचणीचा निकाल येणार … Read more

raju shetty, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुढील दिशा ठरली! १३ मागण्या मंजूर करा, अन्यथा… – raju shetty president of swabhimani farmers association warned of the march

raju shetty, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुढील दिशा ठरली! १३ मागण्या मंजूर करा, अन्यथा... - raju shetty president of swabhimani farmers association warned of the march

कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २१व्या ऊस परिषदेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टींनी सरकारला धारेवर धरत स्वाभिमानीची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. यंदाच्या हंगामातील एफआरपी अधिक ३६० रुपये, कारखान्यांची काटामारी आणि गतवर्षातील एफआरपी अधिक २०० रुपये देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत ही … Read more

andheri east bypoll candidates, ठाकरेंची डोकेदुखी वाढली, ऋतुजा लटकेंविरोधात २४ उमेदवार, मुरजी पटेलांनी तर… – maharashtra political crisis mumbai andheri east vidhansabha bypoll 25 candidates fill form rutuja latke vs muraji patel

andheri east bypoll candidates, ठाकरेंची डोकेदुखी वाढली, ऋतुजा लटकेंविरोधात २४ उमेदवार, मुरजी पटेलांनी तर... - maharashtra political crisis mumbai andheri east vidhansabha bypoll 25 candidates fill form rutuja latke vs muraji patel

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांच्याकडून ऋतुजा रमेश लटके (Rutuja Ramesh Latke) यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर भाजपतर्फे मुरजी पटेल (Muraji Patel) यांनी उमेदवारी दाखल केली. ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत असली, तरी महाविकास आघाडी विरुद्ध युती असा सामना पाहायला मिळणार आहे. अंधेरी … Read more

avadhut tatkare, आधी घड्याळ सोडलं, मग शिवबंधन तोडलं, अवधूत तटकरेंच्या हाती आता भाजपचा झेंडा – maharashtra political news shivsena leader avadhut tatkare to join bjp

avadhut tatkare, आधी घड्याळ सोडलं, मग शिवबंधन तोडलं, अवधूत तटकरेंच्या हाती आता भाजपचा झेंडा - maharashtra political news shivsena leader avadhut tatkare to join bjp

रायगड : रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेनेचे युवा नेते अवधूत तटकरे (Avadhut Tatkare) शिवबंधन सोडण्याच्या तयारीत आहेत. आज ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अवधूत तटकरे आपल्या समर्थकांसोबत भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार आहेत. अवधूत तटकरेंच्या पक्षांतरामुळे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता … Read more

gopichand padalkar letter, मुंबईतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम रखडले, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र – maharashtra political news bjp mlc gopichand padalkar writes letter to cm eknath shinde demanding annabhau sathye natyagruha

gopichand padalkar letter, मुंबईतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाचे काम रखडले, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - maharashtra political news bjp mlc gopichand padalkar writes letter to cm eknath shinde demanding annabhau sathye natyagruha

मुंबई : मुंबईतील भायखळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे असलेले नाट्यगृह बंद पडले आहे. नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा अपमानच होतोय, १७ महिन्यांपासून रेंगाळलेले नाट्यगृहाचे काम आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे, अशी विनंती भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून … Read more

m genitalium treatment, या संसर्गाने कधीही होणार नाही आई-बाबा, फैलाव वाढल्याने शास्त्रज्ञांकडून अलर्ट; परिणाम आणि धोका नक्की वाचा… – m genitalium bacteria increased risk of sexual diseases and infertility in women

m genitalium treatment, या संसर्गाने कधीही होणार नाही आई-बाबा, फैलाव वाढल्याने शास्त्रज्ञांकडून अलर्ट; परिणाम आणि धोका नक्की वाचा... - m genitalium bacteria increased risk of sexual diseases and infertility in women

नवी दिल्ली : अमेरिकेतील लोकांमध्ये वेगाने पसरणाऱ्या एका सुपरबगने संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. या सुपरबगमुळे मानवांमध्ये लैंगिक संक्रमित रोग (STI) होतात, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकतं. सुपरबग हे सामान्यतः बॅक्टेरियाचे एक प्रकार असतात. परंतु काही निसर्गात फारसे हानिकारक नसतात आणि काही अत्यंत धोकादायक असतात. या सुपरबगचे (बॅक्टेरिया) नाव आहे मायकोप्लाझ्मा जननेंद्रिय (M.Genetalium). हे इतके धोकादायक … Read more

CJI recommends Justice D Y Chandrachud, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा महाराष्ट्राला बहुमान; सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस – cji u u lalit recommends to centre name of senior-most judge justice d y chandrachud as his successor

CJI recommends Justice D Y Chandrachud, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा महाराष्ट्राला बहुमान; सरन्यायाधीश पदासाठी धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस - cji u u lalit recommends to centre name of senior-most judge justice d y chandrachud as his successor

नवी दिल्लीः न्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Justice D Y chandrachudd) हे देशाचे पुढील सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. निवृत्त होणारे सरन्यायाधीश नव्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करतात. त्यानुसार लळीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. (CJI recommends Justice D Y Chandrachud) विद्यमान सरन्यायाधीश न्या. लळित यांचा कार्यकाळ … Read more

uddhav thackeray faction, Shivsena Symbol: उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरोधात दंड थोपटले, हायकोर्टात धाव – shivsena uddhav thackeray faction file petition in delhi high court against election commission decision freezing bow and arrow dhanushyaban

uddhav thackeray faction, Shivsena Symbol: उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरोधात दंड थोपटले, हायकोर्टात धाव - shivsena uddhav thackeray faction file petition in delhi high court against election commission decision freezing bow and arrow dhanushyaban

Maharashtra Politics | शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाऐवजी उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली, असा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता. मात्र, आता याचे कारणही समोर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालय हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारित येते. त्यामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता उच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करणार का, हे पाहावे लागेल.   … Read more

shivsena, Shivsena: काल शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला; आज शरद पवारांचा भाजपच्या बड्या नेत्यासोबत एकाच कारमधून प्रवास – election commission freezes shivsena symbol latter day sharad pawar meets bjp leader raosaheb danve

shivsena, Shivsena: काल शिवसेनेचा धनुष्यबाण गोठवला; आज शरद पवारांचा भाजपच्या बड्या नेत्यासोबत एकाच कारमधून प्रवास - election commission freezes shivsena symbol latter day sharad pawar meets bjp leader raosaheb danve

औरंगाबाद: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. एवढेच नव्हे तर आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना (Shivsena) हे नाव वापरण्यासही ठाकरे गट आणि शिंदे गटाला मज्जाव करण्यात आला आहे. आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यापाठोपाठ आता पक्षाचे चिन्हही हातातून गेल्याने शिवसेना कधी नव्हे इतक्या मोठ्या संकटात सापडली … Read more

maharashtra weather news, Weather Alert : महाराष्ट्रावर ४८ तास अस्मानी संकट, मुंबईत यलो तर ‘या’ जिल्ह्यांना तुफान पावसाचा इशारा – weather alert 48 hour heavy rain alert to maharashtra stormy rain warning to mumbai pune vidarbha marathwada

maharashtra weather news, Weather Alert : महाराष्ट्रावर ४८ तास अस्मानी संकट, मुंबईत यलो तर 'या' जिल्ह्यांना तुफान पावसाचा इशारा - weather alert 48 hour heavy rain alert to maharashtra stormy rain warning to mumbai pune vidarbha marathwada

मुंबई : राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आता परतीचा मार्ग धरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुवांधार पाऊस झाला. शुक्रवारीदेखील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं. हाच पाऊस आता पुढच्या दोन-तीन दिवस राहणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर राज्यासाठी पुढचे ४८ तास महत्त्वाचे असल्याची माहिती हवामान खात्याकडून … Read more

bharat jodo yatra, Rahul Gandhi: राहुल गांधींना लवकर लग्न करायला सांगा; नंतर बायको मिळणार नाही! तरुणाचा थेट थोरातांना फोन – rahul gandhi should marry instead of bharat jodo yatra now he is 50 now afterwards he will not get wife aurangabad man told balasaheb thorat

bharat jodo yatra, Rahul Gandhi: राहुल गांधींना लवकर लग्न करायला सांगा; नंतर बायको मिळणार नाही! तरुणाचा थेट थोरातांना फोन - rahul gandhi should marry instead of bharat jodo yatra now he is 50 now afterwards he will not get wife aurangabad man told balasaheb thorat

मुंबई: सध्या देशभरात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा आहे. दक्षिणेत भारत जोडो यात्रेला सामान्य कार्यकर्ता आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर सगळ्यांच्याच तोंडी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरु असताना औरंगाबादमधील एका व्यक्तीला मात्र राहुल गांधी … Read more

eknath shinde speech, Ajit Pawar: अजितदादांकडून एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचं पाच शब्दांत पोस्टमार्टेम, म्हणाले… – ajit pawar slams cm eknath shinde speech at bkc dasara melava 2022

eknath shinde speech, Ajit Pawar: अजितदादांकडून एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचं पाच शब्दांत पोस्टमार्टेम, म्हणाले... - ajit pawar slams cm eknath shinde speech at bkc dasara melava 2022

Maharashtra Political crisis | अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची समीक्षा करताना त्यांना खोचक टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे यांनी काल बीकेसी मैदानावर तब्बल ८७ मिनिटे भाषण केले. या भाषणातील अनेक दावे अजित पवार यांनी खोडून काढले आहेत. त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.   एकनाथ शिंदे आणि … Read more