msrtc employee, शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहीत निष्ठा दाखवली; नंतर उद्धव ठाकरेंनी दिला सुखद धक्का – msrtc bus st conductor supported shivsena chief uddhav thackeray by writing a letter with his own blood
धुळे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठं वादंग सुरू आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याने…