Mumbai Crime News HC Slams Mumbai Police Over Probe Officer Helps Accused In Rape Case; पीडितेवर सामूहिक अत्याचार, फोटो दाखवून लग्न मोडलं, पण आरोपींना पोलिसाचीच मदत
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: सामूहिक बलात्काराच्या आरोप प्रकरणातील चार आरोपींनी पीडितेलाच तिच्या काही अनुचित छायाचित्रांच्या आधारे धमकावून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली, असा अत्यंत गंभीर आरोप असूनही निर्मल नगर पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्यानेच आरोपींना ‘क्लीन चिट’ देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पाहून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. ‘हा सर्व प्रकार … Read more
