latur brothers drown in well, भाऊ विहिरीत पडला म्हणून वाचवायला गेला पण, एकाच दिवशी कुटुंबावर दोन पोरांच्या अंत्यविधीची वेळ – brother fell in well other try to save him two brothers drown in latur
अहिल्या कसपटे: लातूर: विहिरीत पाणी काढण्यासाठी उतरलेला भावाला बुडताना पाहून काठावर असलेल्या भावाने मदतीसाठी हात दिला अन् दोघांचाही घात झाला. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना देवणी तालुक्यातील हंचनाळ शिवारात घडली. नरसिंग युवराज चव्हाण (वय २०) आणि संगमेश्वर संजय चव्हाण (वय २२) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हंचनाळ शिवारातील रसिका महाविद्यालयाच्या पाठीमागील रमेश … Read more
