unemployed girl raped, धक्कादायक! ती तरुणी बेरोजगार होती, हे हेरून कथित समाजसेवकाने नोकरीचे आमिष दाखवत केला अत्याचार – the life of an unemployed young woman was spoiled by an alleged social worker after luring her with a job
छत्रपती संभाजीनगर :शहरातील २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून स्वतः समिती समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या एका नराधमाने तरुणीवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार करण्याचा व्हिडिओ तयार करत नातेवाईकांना…