navratri 2022, तोरणा गडावरील छत्रपतींचे ग्रामदैवत ‘मेंगाई देवी’; जिजाऊंनी देवीला अर्पण केले होते सोन्या-चांदीचे दागिने – shri mangai devi temple in pune velhe
पुरुषोत्तम मुसळे, भोर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या वेल्हे तालुक्यातील तोरणा गडावर शिवकालीन अलंकाराचा साज चढवून मेंगाई देवीच्या नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ग्रामदैवत म्हणून या देवीला मान असून, जागृत देवस्थान अशी तिची ख्याती आहे. वेल्ह्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम तोरणा गडावरील तळ्याजवळ मेंगाई देवीचे मूळ मंदिर आहे. शिवकालीन … Read more