Ajit Pawar Met Family of BJP MLA Laxman Jagtap after His Death; जुना साथीदार जग सोडून गेला…. लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर अजित पवार कुटुंबीयांच्या भेटीला
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. जगताप हे भाजपचे आमदार असले तरी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी त्यांचे कायमच सलोख्याचे संबंध होते. आज अजित पवार यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हेदेखील उपस्थित … Read more
