Category: Maharashtra

Maharashtra

akola viral video, रिक्षात शाळेतली २० पोरं कोंबली, हटकलं तर हसतोय, अकोला पोलीस कारवाई करणार का? – maharashtra akola viral video 15 to 20 students travel by rickshaw

अकोला : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे वाहतूक नियमांचा पूर्णतः फज्जा उघडल्याचा. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ऑटो रिक्षात तब्बल १५ ते २० विद्यार्थ्यांना…

Nanded News, पोलीस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा; बंदूक हाताळताना अचानक दाबला गेला ट्रिगर, गोळी सुटली आणि… – in nanded a policeman suddenly pulled the trigger of a gun and fired a bullet

नांदेड : आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बंदूक हाताळने एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच अंगलट आले आहे. बंदूक हाताळण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचाऱ्याच्या हातून बंदुकीचा ट्रिगर अचानक दबला गेला आणि बंदूकीतून सुटलेली गोळी…

Ice Gola, बीडच्या तरुणाची संघर्षगाथा, गायक होण्याचं स्वप्न भंगलं, आता बर्फगोळा विकून कमावले नाव, पैसा – a story of struggle a beed youth dream of becoming a singer was shattered and now he earns rs 50000 a month by selling ice gola

बीड: अथक परिश्रम आणि मेहनत हे माणसाला कुठे नेऊन पोहोचवेल हे सांगता येत नाही. अशीच एक व्यक्ती जिने स्वतःचं स्वप्न म्हणून गायक होण्याचं ठरवलं होतं. यासाठी अथक परिश्रम देखील घेतले.…

sangali accident news, थाटामाटात लग्न झालं, देवदर्शनावरुन येतानाच काळाचा घाला, अपघातात नवदाम्पत्य जागीच ठार – sangali jat jamboti highway road accident newly wed couple death

सांगली : इस्लामपूर येथील एक नवदाम्पत्य अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्यातील हलूर जवळील जत-जांबोटी महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. लग्नानंतर देवदर्शन करून परतत असताना काळाने…

chhatrapati rajaram sugar mill election, राजाराम कारखान्याला गिळणाऱ्यांना रोखा, त्यांना धडा शिकवा, बंटी पाटलांचा महाडिकांवर हल्लाबोल – chhatrapati rajaram sugar mill election satej patil attack on amal mahadik

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा वापरून याठिकाणचा ऊस बेडकिहाळ येथील स्वतःच्या खासगी कारखान्याला नेला जातोय. ही प्रवृत्ती राजाराम साखर कारखाना गिळंकृत करू पाहत आहे. या…

chhatrapati rajaram sugar mill election, कितीही प्रयत्न करा, वर्षभरात विस्तारीकरण करणारच, महाडिकांचं बंटी पाटलांना चॅलेंज – amal mahadik challenge satej patil over chhatrapati rajaram sugar mill election

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : गगनबावड्यातील डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत. कुणीही कितीही विरोध केला…

ganesh bidkar, रामनवमीच्या संध्याकाळी व्हॉट्सॲप कॉल, २५ लाख खंडणी द्या नाहीतर… भाजप नेत्याला धमकी – pune bjp leader ganesh bidkar has been demanded a ransom of 25 lakhs by an unknown person

म. टा. प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना धमकावून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. बिडकर यांच्या मोबाइल…

uddhav thackeray, धनुष्यबाण चोरलं पण ब्रह्मास्त्र माझ्यासोबत,प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आपल्यालाच, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र – uddhav thackeray slam eknath shinde and bjp for taken bow and arrow symbol during speech at matoshree

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी वर्धा जिल्ह्यातील नेहाल पांडे या युवकानं नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून २१ मार्चपासून महाभारत यात्रा सुरु केली होती. आज ती यात्रा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री…

vaibhav kadam suicide, जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, पण मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा, म्हणाले… – mohit kamboj comment on jitendra awhad former boduguard vaibhav kadam ends life

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या केलीये. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावेळी आव्हाड यांचे बॉडीगार्ड असलेल्या मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम यांनी…

shiv sena vs rahul gandhi, सावरकरांना माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा… – sharad pawar played the role of mediator between shiv sena and rahul gandhi in the veer savarkar case

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. अगदी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. पण ज्येष्ठ…

latur accident, लग्नासाठी पुण्याला गेले, माघारी येताना भरधाव वेगानं घात, कारवरील नियंत्रण सुटलं, चिमुकल्यांसह चार जण ठार – latur car accident due to extra speed and driver lost control four died three injured

लातूर : जिल्ह्यातील अपघाताचं सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लातूरमध्ये रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. लातूरमधील औसा निलंगा मार्गावर कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मेहुण्याच्या लग्नाला गेल्या…

Balasaheb Thackeray, जसं मला सांभाळलं तसं उद्धवला व आदित्यला सांभाळा; ठाकरे गटाकडून मालेगावात भावनिक आवाहन – an emotional appeal has been made by shiv sena thackeray faction in malegaon

नाशिक: नाशिकजिल्ह्यातील मालेगाव शहरात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे . सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या…

nashik student koyta attack, परीक्षेनंतर मित्रांसोबत निघाला, दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयता हल्ला, नाशकात खळबळ – maharashtra crime news nashik 10th standard student returning from exam with friends attacked by koyta

नाशिक : शहरात सध्या कोयता गँगची दहशत असताना आता चक्क शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दहावीचा पेपर संपल्यानंतर मित्रांसोबत घरी जात असताना एका विद्यार्थ्यावर आठ ते दहा…

konkan ratnagiri devrukh accident, आधी बायको गेली, आता नवऱ्यालाही मृत्यूने ओढलं, कोकणातील बाईक अपघातात तरुणाचा अंत – maharashtra accident news today ratnagiri devrukh 40 years old man dies after two bikes collide each other

देवरुख/रत्नागिरी : कोकणात दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख पांगरी रोडवर अपघातात ४० वर्षीय संदेश सुभाष कदम याला प्राण गमवावे लागले.…

sindhudurg brother kills sibling, माझ्या मोठ्या मुलाने धाकट्याला संपवलं, वडील पोलिसात; कोकणातील हत्याकांडाचं धक्कादायक कारण – maharashtra crime news sindhudurg elder brother kills younger brother over sibling rivalry

सिंधुदुर्ग : मोठ्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार कोकणातून समोर आला आहे. आई बाबा धाकट्या मुलाचे अधिक लाड करतात, म्हणून चिडलेल्या मोठ्या भावाने खून केल्याचा आरोप आहे. छोट्या…

Ravindra Dhangekar hemant rasne video, Thank You रासनेसाहेब, तुमच्यामुळे मला देश ओळखायला लागला, धंगेकरांचा चिमटा – pune kasba congress mla ravindra dhangekar taunts bjp hemant rasne

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या धार्मिक विकास निधीतून कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात भित्तिचित्र शिल्पाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कसबा भाग संघचालक प्रशांत यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी कसबा…

pimpari news, पिंपरीच्या महंमदभाईंकडून जेजुरीच्या खंडेरायाची सेवा, गुढीपाडव्याला पंचकल्याणी अश्व अर्पण करणार – pimpari mohammed pansare gave horse to jejuri temple as tradition of his family

पिंपरी: महाराष्ट्रातील प्रमुख लोक दैवत म्हणून जेजुरीचा खंडोबा प्रसिद्ध आहे. जेजुरीच्या खंडोबाचे भाविक महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील आहेत. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेनं नेहमीच एकात्मता आणि बंधुभावाला प्रोत्साहन दिलेलं आहे. जेजुरीच्या खंडोबाच्या विविध…

raju shetti, आज गारपीट झाली, अवकाळी झाला, फळबागा, धान्य-भाजीपाला सगळं गेलं, राजू शेट्टींनी मांडल्या शेतकऱ्यांच्या वेदना – raju shetti facebook post on farmer condition due to unseasonal rain and government employee strike

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संपावर भाष्य केलं आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसाचा दाखला देत त्यामुळं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या…

mumbai accident, मॉर्निंग वॉक अखेरचं ठरलं, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, महिलेला पाठीमागून धडक; हवेत उडाली आणि सर्व संपलं – mumbai accident news it company ceo died after car strike police arrested driver

मुंबई : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या राजलक्ष्मी राम कृष्णन यांच्यासाठी आजचा दिवस अखेरचा ठरला. आज पहाटेच्या वेळी मुंबईतील वरळी वांद्रे सी लिंक च्या जवळ त्यांचा अपघाती मृत्यू झाला.मॉर्निंग वॉकसाठी सकाळी…

pimpri sister in law rape, मेहुणीवर वारंवार अत्याचार, गर्भवती होताच छळ, पिंपरीतील नराधम दाजीविरोधात गुन्हा – maharashtra pune pimpri chinchwad cousin husband sexual assault on sister in law

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेव्हणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या दाजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात हिंजवडी परिसरातील साखरेवस्ती येथे हा प्रकार डिसेंबर…

sanjay raut, मंत्री मंत्रालयात जात नाहीत, सर्वांचे डोळे सुप्रीम कोर्टाकडे, गेलेले परत येतील,शिंदेना घेणार नाही : संजय राऊत – sanjay raut slam eknath shinde and said other leaders will came back to party

नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड मध्ये सभा झाली. त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी देखील सभा घेण्याचे ठरवले…

4 year old baby girl died in leopard attack nashik, जबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं; नाशकात बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षाच्या नयनाचा मृत्यू – 4 year old baby girl died in leopard attack at trimbakeshwar nashik

नाशिक: नाशकात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात एका चार वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिबट्याने एका चार वर्ष निष्पाप चिमुकलीवर झडप घालत शिकार करत…

beed news, आरोग्यमंत्र्यांचा वाढदिवस, बाळासह मातांना मानाची भेट, बीड जिल्हा रुग्णालयाचा अनोखा उपक्रम – beed news tanaji sawant birth day celebrated by beed civil hospital by giving gift to woman patient

बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत काम पाहत आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा वाढदिवस निमित्त मातृ सन्मान दिन म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला…

woman health deteriorated during farmers morcha, VIDEO : लाल वादळ निघालं, कष्टकरी शेतकऱ्यांच्या पायाला फोड अन् रक्तबंबाळ; मोर्चादरम्यान महिलेची तब्येत बिघडली – woman health deteriorated during the farmers long march a video went viral

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा विधानसभेवर घुमणार असून नाशिकमधून निघालेल्या लाल वादळाने दोन दिवसांत ६६ किलोमीटरचं अंतर कापलं आहे. लाल वादळाच्या लाँग मार्चचा आज तिसरा दिवस असून शेतकरी…

Bhushan Desai Will Join Shinde Camp, ठाकरेंना सगळ्यात मोठा धक्का, निष्ठावंत सुभाष देसाई यांच्या सुपुत्राचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश! – maharashtra political happening subhash desai son bhushan desai will join shinde camp big shock to thackeray camp

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. अनेक मंत्री आमदार खासदार पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अमान्य असल्याचं सांगत शिंदेंच्या…

Shevgaon Communal tension, शिवरायांबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट, नागरिकांच्या संतापानंतर पोलिसांची कडक अ‍ॅक्शन – maharashtra shevgaon police arrested accused who facebook posts about shivaji maharaj creating communal tension

अहमदनगर : शेवगाव शहरात काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर एकत्र येऊन आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा…

devendra fadnavis, नगरच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांचं अण्णा हजारेंना खास गिफ्ट; अण्णांचा ड्रीम प्रोजेक्ट सत्यात उतरणार – devendra fadnavis meet anna hazare at event in ahmednagar maharashtra

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटून आनंद झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे जलस्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही…

bandra flyover accident, पोलिसांना पाहून यूटर्न, पुलाच्या कठड्याला धडकून थेट ४० फूट खाली, वांद्र्यात बाईकस्वार ठार – maharashtra crime news mumbai duo on bike falls 40 feet off bandra flyover while trying to escape police one killed

मुंबई : वांद्य्रातील ४० फूट उंच उड्डाणपुलावरुन थेट खाली कोसळल्यामुळे बाईकवर पाठीमागे बसलेल्या १८ वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले, तर अल्पवयीन बाईकचालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांना चुकवण्याच्या नादात यूटर्न…

Akola Mother daughter Accident, आई-मुलगी महिला दिनाच्या कार्यक्रमात गेल्या, मात्र घरी पोहोचल्याच नाहीत, वाटेतच त्यांच्यावर…. – maharashtra akola road accident injured mother also dies daughter kill on spot news

अकोला : आई आणि मुलगी दुचाकीने घरी जात असताना भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. त्यात पंधरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल…

praniti shinde, मुख्यमंत्रिपदी ज्या दिवशी महिला असेन तोच खरा महिला दिन, प्रणिती शिंदे यांचं खणखणीत भाषण – praniti shinde says the day a woman becomes chief minister is a real women’s day for us

मुंबई : संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन जवळपास ६३ वर्ष पूर्ण झाली पण सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही मुख्यमंत्रिपदी महिला बसलेली नाहीये. तीच खंत आज विधानसभेत बोलताना काँग्रेस आमदार प्रणिती…