CM Eknath Shinde, वरळीत त्यांना मी गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेना नाशिकमधून दिले आव्हान – aaditya thackeray criticizes cm eknath shinde and dcm devendra fadnavis
नाशिक : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळीत होत असलेल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सभेवरून जोरदार हल्ला चढवला आहे. वरळीत त्यांना मी गल्लीगल्लीत फिरायला लावणार आहे, असे सांगतानाच त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी विजय आपलाच होणार आहे, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. कितीही नेते येऊ दे, वरळीत … Read more