Manora Amdar Mla Hostel Niwas Bhumi Pujan Today;मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाचा आज शुभारंभ
मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या मंत्रालयाजवळील मनोरा आमदार निवासाचे भूमिपूजन आज (गुरुवार) होत आहे. विधानसभा आणि विधान परिषद आमदारांना राहण्यासाठी ४० आणि २८ मजल्यांच्या दोन इमारती इथे बांधल्या जातील. या इमारतीमध्ये जिम, कॅफेटेरिया, हायटेक किचन तसेच प्रशस्त सभागृह बांधले जाणार आहे. इमारतीच्या बांधकामावर साधारण १३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा … Read more