nilje gaon near dombivli, डोंबिवलीत घडली मोठी घटना; मोठा आवाज झाला, इमारतीला तडा, घाबरलेल्या रहिवाशांची धावाधाव – big cracks on shanti upvan complex building in nilje gaon near dombivli
डोंबिवली : डोंबिवलीजवळील निळजे गावातल्या शांती उपवन कॉम्प्लेक्समधील एका इमारतीला भला मोठा तडा गेला. शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. इमारतीमधील रहिवाशांना एक जोरदार आवाज ऐकू आला. त्यामुळे इमारतीमधील काही रहिवाशांनी तात्काळ बाहेर धाव घेतली. आणि घडलेला प्रकार लक्षात येताच इमारतीमधील इतर रहिवाशांनाही बाहेर काढलं. इमारतीमधील ४२ कुटुंबाना सुखरूप काढले बाहेर शांती उपवन हा कॉम्प्लेक्स … Read more