Ajit Pawar supporter former NCP Corporator flex in Pune Pimpri Chinchwa; दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला
पिंपरी :महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र स्वतः अजित पवार यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधून आपण मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले. तरीही या विषयावरुन उडालेला धुरळा अद्याप खाली बसल्याचे दिसत नाही. कारण पिंपरी चिंचवड शहरात “दादा … Read more
