Chhatrapati Sambhajinagar News LIVE: विकास आराखड्यासाठी जुनी टीम सक्रिय, थेट मंत्रालयपर्यंत फिल्डिंग
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: शहराच्या विकास आराखड्यासाठी ‘जुनी टीम’ सक्रीय झाल्याची चर्चा आहे. या टीमने थेट मंत्रालयापर्यंत फिल्डींग लावल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे विकास आराखड्याचे ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ असे होणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे. विकास आरखड्यासंबंधीच्या अवमान याचिकेसंदर्भात आदेश देताना उच्च न्यायालयाने सरकारच्या अधिकाऱ्याकडून विकास आराखड्याचे काम करून … Read more
