Nanded News, पोलीस कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा; बंदूक हाताळताना अचानक दाबला गेला ट्रिगर, गोळी सुटली आणि… – in nanded a policeman suddenly pulled the trigger of a gun and fired a bullet
नांदेड : आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बंदूक हाताळने एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच अंगलट आले आहे. बंदूक हाताळण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचाऱ्याच्या हातून बंदुकीचा ट्रिगर अचानक दबला गेला आणि बंदूकीतून सुटलेली गोळी जमिनीला लागली. बुधवाऱी सकाळी नांदेड कारागृह परिसरात ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण गोळीबाराच्या या घटनेने नांदेड शहर पुन्हा हादरलं … Read more
