nanded shirdhon hot water child death news, अंगावर उकळतं पाणी पडल्याने ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा – 5 year old boy died after hot water fell on his body in shirdhon village nanded
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एका ऊसतोड कामगाराच्या पाच वर्षीय मुलाचा गरम पाणी अंगावर पडून मृत्यू झाला. ही घटना लोहा तालुक्यातील शिरढोण शिवारात घडली आहे. दगडाच्या चुलीवर आंघोळीसाठी ठेवलेले पाणी उकळत असताना सकाळी बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी कार्तिक पांडुरंग शिंदे (वय ५, रा.डोलारा) हा बालक चुलीजवळ बसून उब घेत होता. त्याचा धक्का त्या चुलीच्या … Read more