Shri Shri Ravi Shankar to Ashok Chavan; राजकारण बदलतंय, गुरुदेव काय करायला हवं? अशोक चव्हाणांच्या प्रश्नावर श्री श्री रविशंकर म्हणाले...

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण यांची भाजपशी जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी अशोक चव्हाण यांची सभागृहातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही झाली होती. तेव्हापासून अशोक चव्हाण यांच्याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यांनी श्री श्री रविशंकर यांना विचारलेला प्रश्नही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: