bullet fired in holika dahan, होळीच्या सणाला गालबोट, होलिका दहनाला शेण फेकण्यावरुन वाद, तिघांवर गोळीबार… – man lost life and three injured in firing during holika dahan bhojpur bihar
पाटणा: बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील चंडी पोलीस स्टेशन हद्दीतील सलेमपूर गावात मंगळवारी सकाळी होलिका दहनावेळी झालेल्या वादात गोळीबार करण्यात आला. सशस्त्र हल्लेखोरांनी चुलत भावांवर गोळ्या झाडल्या. उपचारासाठी त्यांना आरा रुग्णालयात आणले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या गोळीबारात मृताच्या पुतण्यासह गावातील एक महिलाही गोळीबारात जखमी झाली आहे. त्यानंतर नातेवाईकांनी या तिघांनाही उपचारासाठी आरा सदर रुग्णालयात आणले. … Read more