three killed youth in aurangabad, चार चौघात उधारीचे पैसे मागितले, तिघांनी तरुणाला संपवलं, साडीत गुंडाळून प्लास्टिकमध्ये भरलं अन् – youth lost life because he asked for borrowed money by three put his body in plastic and threw in pipe in aurangabad
औरंगाबाद: उधार दिलेले पैसे सर्वांसमोर मागितले याचा राग आल्याने २१ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तरुणाचा मृतदेह प्लास्टिक आणि साडीमध्ये गुंडाळून पाईपमध्ये लपविण्यात आला होता. पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडली. सागर संतोष जैस्वाल (वय २१) असे हत्या झालेल्या … Read more