ratnagiri beach news, समुद्रकिनारी जात असाल तर सावधान! मित्रांसोबत मौजमजा करताना एक तरुण अचानक पाण्यात ओढला गेला आणि… – the body of a young man who drowned on the beach of ratnagiri was found after three days
[ad_1] रत्नागिरी : समुद्राच्या पाण्यात जाऊन कोणतीही आवश्यक काळजी न घेता चुकीच्या पद्धतीने मौजमजा केल्यास ती जीवावर बेतण्याचा धोका असतो. असाच एक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. समुद्राच्या पाण्यात बुडालेले दोन जण बचावले, तर अमिर मोहम्मद खान हा पाण्यात बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी मिळाला आहे. शहरातील मुरुगवाडा येथील पांढरा समुद्रात सोमवारी … Read more