shivaji park dussehra melava, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे…कोणाची शिवसेना खरी, भाषण कोणाचं ऐकणार? पंकजा मुंडेंचं रोखठोक उत्तर – bjp leader pankaja munde reaction on cm eknath shinde and uddhav thackeray shivsena dussehra rally in mumbai

shivaji park dussehra melava, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे...कोणाची शिवसेना खरी, भाषण कोणाचं ऐकणार? पंकजा मुंडेंचं रोखठोक उत्तर - bjp leader pankaja munde reaction on cm eknath shinde and uddhav thackeray shivsena dussehra rally in mumbai

मुंबई : राज्यात आज होणाऱ्या तीन दसरा मेळाव्यांनी राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून काढलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन वेगवेगळे मेळावे होणार आहेत. तर दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भाजप नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतही दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. … Read more

maharashtra rain forecast, राज्यात पाऊस ओसरला पण ‘या’ भागांना आज यलो अलर्ट, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा – maharashtra rain news today yellow alert to marathwada and vidarbha imd news

maharashtra rain forecast, राज्यात पाऊस ओसरला पण 'या' भागांना आज यलो अलर्ट, हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा - maharashtra rain news today yellow alert to marathwada and vidarbha imd news

मुंबई : राज्यात धोधो बरसणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंबई, ठाणे परिसरात तुरट ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असला तरी राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, परतीच्या मान्सूनसाठी सध्या राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातून लवकरच पाऊस परतीच्या मार्गावर असेल. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज … Read more

crime news today in marathi, बहिणीची छेड काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी, इंजिनिअर भावाने रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य – crime news today student slaps youth 70 times for harassing sister in karnataka

crime news today in marathi, बहिणीची छेड काढून फोटो व्हायरल करण्याची धमकी, इंजिनिअर भावाने रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य - crime news today student slaps youth 70 times for harassing sister in karnataka

चिक्कबल्लापूर : शेजारच्या तरुणाने बहिणीचा सतत छळ केल्याने नाराज झालेल्या एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने शनिवारी रात्री उशिरा त्याच्यावर ७० वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. चिक्कबल्लापूर जवळील एका कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या १९ वर्षीय नंदन नावाच्या तरुणाच्या हत्येप्रकरणी अभियांत्रिकीचा विद्यार्थी दर्शन … Read more

msrtc employee, शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहीत निष्ठा दाखवली; नंतर उद्धव ठाकरेंनी दिला सुखद धक्का – msrtc bus st conductor supported shivsena chief uddhav thackeray by writing a letter with his own blood

msrtc employee, शिवसैनिकाने रक्ताने पत्र लिहीत निष्ठा दाखवली; नंतर उद्धव ठाकरेंनी दिला सुखद धक्का - msrtc bus st conductor supported shivsena chief uddhav thackeray by writing a letter with his own blood

धुळे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठं वादंग सुरू आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याने खरी शिवसेना आमचीच, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात असतानाच शिवसैनिक आपली निष्ठा … Read more

fir against chhagan bhujbal, छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? – fir against ex-maha minister chhagan bhujbal, 2 others for threatening to kill man

fir against chhagan bhujbal, छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; चेंबुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? - fir against ex-maha minister chhagan bhujbal, 2 others for threatening to kill man

मुंबईः महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भुजबळ व अन्य दोन जणांविरोधात मुंबईतील चेंबूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडसहिता कलम ५०६ अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अन्य दोघांविरोधात धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे व्यापारी ललित टेकचंदानी … Read more

aurangabad local news, दोघंही गळ्यात हात टाकून गाणं ऐकत जात होते; मात्र क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं… – two friends were killed on the spot when the train hit them

aurangabad local news, दोघंही गळ्यात हात टाकून गाणं ऐकत जात होते; मात्र क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं... - two friends were killed on the spot when the train hit them

Authored by सचिन जिरे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 30, 2022, 11:05 AM Aurangabad News : पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या दोन जिवलग मित्र गळ्यात हात टाकून जात असताना त्यांना रेल्वेने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघेही रेल्वे रुळाशेजारून गाणे ऐकत जात होते.   दोघंही गळ्यात हात टाकून गाणं ऐकत जात … Read more

chandrpur live news today, रावणाची मूर्ती समजून मारत होते दगड, पण मूर्तीचे गूढ रहस्य समोर येताच गावकऱ्यांनी जोडले हात – historians discovered the ancient idol of the goddess in chandrpur

chandrpur live news today, रावणाची मूर्ती समजून मारत होते दगड, पण मूर्तीचे गूढ रहस्य समोर येताच गावकऱ्यांनी जोडले हात - historians discovered the ancient idol of the goddess in chandrpur

चंद्रपूरः एकाच दगडावर कोरलेले भव्य शिल्प रावणाचे आहे असे समजून विजयादशमीला त्या शिल्पाला लोकं दगड मारीत होते. इतिहास अभ्यासकांनी शिल्पाचा नीट अभ्यास केला तेव्हा या शिल्पाचा इतिहास समोर आला आहे. दगडात कोरलेल्या या शिल्पाचे सत्य समोर येताच गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्डमधील अपूर्ण मंदिरात हे देखणे शिल्प आहे. इतिहास तज्ज्ञांनी सदर … Read more

पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत: एकनाथ खडसे; Marathi News

पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकत नाहीत: एकनाथ खडसे; Marathi News

जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातून वंशवाद संपवायचा आहे, पण मला कोणीही संपवू शकत नाहीत, असे वक्तव्य भाजपच्या राष्ट्री सचिव पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनीदेखील आता एक बुचकाळ्यात टाकणारे वक्तव्य केले आहे. एरवी भाजपवर सडकून टीका करणाऱ्या एकनाथ … Read more

navratri 2022, तोरणा गडावरील छत्रपतींचे ग्रामदैवत ‘मेंगाई देवी’; जिजाऊंनी देवीला अर्पण केले होते सोन्या-चांदीचे दागिने – shri mangai devi temple in pune velhe

navratri 2022, तोरणा गडावरील छत्रपतींचे ग्रामदैवत 'मेंगाई देवी'; जिजाऊंनी देवीला अर्पण केले होते सोन्या-चांदीचे दागिने - shri mangai devi temple in pune velhe

पुरुषोत्तम मुसळे, भोर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या वेल्हे तालुक्यातील तोरणा गडावर शिवकालीन अलंकाराचा साज चढवून मेंगाई देवीच्या नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ग्रामदैवत म्हणून या देवीला मान असून, जागृत देवस्थान अशी तिची ख्याती आहे. वेल्ह्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम तोरणा गडावरील तळ्याजवळ मेंगाई देवीचे मूळ मंदिर आहे. शिवकालीन … Read more

maharashtra top news today, नोकरावर विश्वास ठेवला त्यानेच दगा दिला; मालकाच्या कुटुंबाला सूपमधून दिलं नशेचे औषध, पण नंतर आला मोठा ट्विस्ट… – theft by servant after intoxicating the whole family

maharashtra top news today, नोकरावर विश्वास ठेवला त्यानेच दगा दिला; मालकाच्या कुटुंबाला सूपमधून दिलं नशेचे औषध, पण नंतर आला मोठा ट्विस्ट... - theft by servant after intoxicating the whole family

नवी दिल्लीः तुम्हीही नोकरांवर आंधळा विश्वास ठेवत असाल तर सावधान. दिल्लीतील नोएडा भागात अशीच एक घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नोएडा सेक्टर- १०७ मधील सनवर्ल्ड वनालिका नावाच्या सोसायटीत राहणाऱ्या एका परिवारासोबतही घटना घडली आहे. या कुटुंबाच्या घरातील नोकराने व त्याच्या मित्राने संपूर्ण कुटुंबाला बेशुद्ध करुन घरातील दाग-दागिने व संपत्ती घेऊन … Read more

eknath shinde camp, Ind vs Aus सामन्यात स्टेडिअममध्ये ‘५० खोके एकदम ओक्के’चा गजर, वाचा नेमकं काय घडलं? – ind vs aus match spectators display banner during match 50 khoke ekdum ok in nagpur maharashtra

eknath shinde camp, Ind vs Aus सामन्यात स्टेडिअममध्ये '५० खोके एकदम ओक्के’चा गजर, वाचा नेमकं काय घडलं? - ind vs aus match spectators display banner during match 50 khoke ekdum ok in nagpur maharashtra

चंद्रपूर: सध्या महाराष्ट्रात शिंदे गटाविरोधातील ‘५० खोके एकदम ओक्के’ ही घोषणा चांगलीच गाजत आहे. विधानसभेच्या पायऱ्यांवरून सुरू झालेली ही घोषणा आता क्रिकेटच्या मैदानात देखील पाहायला मिळाली. भारत-ऑस्ट्रेलियामधला दुसरा टी-२० सामना नागपूर येथील VCA मैदानावर रंगला होता. या सामन्यात काही प्रेक्षकांनी स्टेडिअममध्ये ‘५० खोके’ची घोषणा असलेले बॅनर फडकवला. या बॅनरने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. हा बॅनर … Read more

mumbai local news today, फर्स्ट क्लासच्या पासवर आता करा एसी लोकलचा प्रवास, पण त्या आधी जाणून घ्या ‘हे’ नियम! – first-class passengers in mumbai can now travel in ac locals

mumbai local news today, फर्स्ट क्लासच्या पासवर आता करा एसी लोकलचा प्रवास, पण त्या आधी जाणून घ्या 'हे' नियम! - first-class passengers in mumbai can now travel in ac locals

मुंबईः रेल्वे मंत्रालयाने साध्या लोकलचा प्रथम श्रेणीचा पास (फर्स्ट क्लास) एसी लोकलच्या पासमध्ये अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मशन सिस्टिमकडून चाचणी घेण्यात येत होती. अखेर ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून आज शनिवार २४ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबईकरांना फर्स्ट क्लासचा पास आता एसी लोकलमध्ये अपग्रेड करता येणार … Read more

shivsena sada sarvankar, धारावीत सदा सरवणकरांच्या बैठकीनंतर राडा; ठाकरे समर्थक ३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल – clashes between shinde group and thackeray supporters after rebel shiv sena mla sada saravankars meeting in dharavi

shivsena sada sarvankar, धारावीत सदा सरवणकरांच्या बैठकीनंतर राडा; ठाकरे समर्थक ३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल - clashes between shinde group and thackeray supporters after rebel shiv sena mla sada saravankars meeting in dharavi

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेच्या अनेक लोकप्रतिनिधींसह संघटनेतील पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्यासह बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे स्थानिक पातळीवरही शिवसेनेच्या दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील धारावीतही असाच प्रकार घडला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्या धारावीतील बैठकीनंतर शिंदे गट आणि शिवसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आले. … Read more

nia raids, मोठी बातमी: मुंबई आणि पुण्यात ED आणि NIA चे छापे; २० जणांना अटक – nia and ed raids pfi head office and properties

nia raids, मोठी बातमी: मुंबई आणि पुण्यात ED आणि NIA चे छापे; २० जणांना अटक - nia and ed raids pfi head office and properties

मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचलनालयाकडून गुरुवारी पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या (PFI) देशभरातील मालमत्ता आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी छापे पडले आहेत. मुंबई, नवी मुंबई भिवंडी आणि पुण्यातील कोंढवा परिसरात पीआयएफच्या कार्यालयांची सध्या ईडी आणि एनआयएकडून झाडाझडती सुरु आहे. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात सेक्टर २३ मध्ये असणाऱ्या दारावे गावात पीआयएफच्या … Read more

devendra fadanvis bjp, सरकारमध्ये स्वत: देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे १०६ आमदार नाराज; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट – 106 mlas of bjp including deputy chief minister devendra fadnavis unhappy with government says jayant patil

devendra fadanvis bjp, सरकारमध्ये स्वत: देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे १०६ आमदार नाराज; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट - 106 mlas of bjp including deputy chief minister devendra fadnavis unhappy with government says jayant patil

[ad_1] परभणी : ‘शिंदे-फडणवीस सरकार फक्त ४० बंडखोर आमदारांसाठी काम करत आहे. त्यामुळे भाजपच्या १०६ आमदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज आहेत. कारण ते मुख्यमंत्री होणार होते, पण तसं झालं नाही. हा सर्व प्रकार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना रुचलेला नाही,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी येथे राज्यातील नव्या सरकारवर … Read more

Cheetahs return to India, भारतात चित्ता परतला, मुंबईत पण येणार?; अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता – when will cheetahs arrive in mumbai ranichi baug

Cheetahs return to India, भारतात चित्ता परतला, मुंबईत पण येणार?; अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता - when will cheetahs arrive in mumbai ranichi baug

[ad_1] राणीच्या बागेत येण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईः भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नव्याने स्थान मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही चित्ता यावे, या मागणीने उचल खाल्ली आहे. मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) आधीपासून चित्ता आणण्याची योजना हाती घेतली आहे. या … Read more

todays news in marathi, अकोला: पोलिसांनी डॉक्टरचं वाहन थांबवलं, तपासात असं काही सापडलं की डॉक्टर थेट तुरुंगात… – akola crime news police arrest the doctor husband with wife’s dead body in car

todays news in marathi, अकोला: पोलिसांनी डॉक्टरचं वाहन थांबवलं, तपासात असं काही सापडलं की डॉक्टर थेट तुरुंगात... - akola crime news police arrest the doctor husband with wife's dead body in car

[ad_1] अकोला: पत्नीचा मृतदेह नेताना डॉक्टर पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी हा पती त्याच्या गाडीतून महिलेचा मृतदेह घेऊन जात होता. शवविच्छेदन अहवालानुसार, या महिलेचा मृत्यू गळा आवळून झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता पोलीस याप्रकरणी पतीला ताब्यात घेऊन तपास करत आहेत. अकोला पोलिसांना माहिती मिळाली की एका चारचाकी वाहनातून महिलेचा मृतदेह नेऊन तिची … Read more

pune sex tantra camp cancelled, पुण्यात आयोजित होणारे ‘सेक्स तंत्र’ अखेर शिबिर रद्द; आयोजकांवर गुन्हा दाखल – pune sex tantra camp cancelled

pune sex tantra camp cancelled, पुण्यात आयोजित होणारे ‘सेक्स तंत्र’ अखेर शिबिर रद्द; आयोजकांवर गुन्हा दाखल - pune sex tantra camp cancelled

[ad_1] सोशल मीडियावर चर्चेत असलेले सेक्स तंत्र शिबिर वादंगामुळे रद्द करण्यात आले आहे. शिबिराला विरोध होऊ लागल्यानंतर उत्तर प्रदेशातील सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनने शिबिर रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.   म. टा. प्रतिनिधी, पुणेः सोशल मीडियावर चर्चेत असलेले सेक्स तंत्र शिबिर वादंगामुळे रद्द करण्यात आले आहे. शिबिराला विरोध होऊ लागल्यानंतर उत्तर प्रदेशातील सत्यम शिवम सुंदरम … Read more

lumpy skin disease vaccination, लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी ‘गोकुळ’ची पावलं, मोफत लसीकरणाचा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा – maharashtra kolhapur gokul doodh sangh chairman vishwas patil decides free vaccination on lumpy skin disease

lumpy skin disease vaccination, लम्पी स्कीन प्रतिबंधासाठी 'गोकुळ'ची पावलं, मोफत लसीकरणाचा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा - maharashtra kolhapur gokul doodh sangh chairman vishwas patil decides free vaccination on lumpy skin disease

[ad_1] कोल्हापूर : जिल्ह्यासह राज्यात लम्पी स्कीनचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी व पशुधनाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत (गोकुळ) जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर आवश्यक लस उपलब्ध केली जाईल. पशुवैद्यकीय केंद्रावर लस पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केले आहे अशा शब्दांत गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दूध … Read more

amol kirtikar, खासदार कीर्तिकर करणार होते शिंदे गटात प्रवेश, मात्र मुलाने कान टोचताच पिताश्री विरघळले – maharashtra politics news shivsena mp gajanan kirtikar son amol kirtikar opposes father to join cm eknath shinde camp remain faithful with uddhav thackeray

amol kirtikar, खासदार कीर्तिकर करणार होते शिंदे गटात प्रवेश, मात्र मुलाने कान टोचताच पिताश्री विरघळले - maharashtra politics news shivsena mp gajanan kirtikar son amol kirtikar opposes father to join cm eknath shinde camp remain faithful with uddhav thackeray

[ad_1] मुंबई : शिवसेनेचे बारा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील झाले. त्यानंतर ठाकरेंसोबत राहिलेले मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकरही (Gajanan Kirtikar) शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. कीर्तिकरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि या वृत्तावर जवळपास शिक्कामोर्तबच झालं. परंतु गजानन कीर्तिकरांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर … Read more

chandrashekhar bawankule baramati tour, कन्हेरी मंदिरात नारळ फोडला, पवार ५५ वर्ष हरले नाहीत, त्याच मंदिरात बावनकुळे जाणार, ‘बारामती मिशन’ला सुरुवात – maharashtra bjp president chandrashekhar bawankule baramati tour over loksabha election 2024 baramati mission

chandrashekhar bawankule baramati tour, कन्हेरी मंदिरात नारळ फोडला, पवार ५५ वर्ष हरले नाहीत, त्याच मंदिरात बावनकुळे जाणार, 'बारामती मिशन'ला सुरुवात - maharashtra bjp president chandrashekhar bawankule baramati tour over loksabha election 2024 baramati mission

[ad_1] बारामती : भाजपच्या ‘मिशन बारामती’ला (BJP Baramati Mission) आजपासून सुरुवात झाली आहे. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज बारामती दौऱ्यावर आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात फुटतो, त्याच मंदिरात आज चंद्रशेखर बावनकुळे जाणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार गेली ५५ वर्ष राजकारणात आहेत. निवडणूक कोणतीही असो, … Read more

sunil kamble, बिल्डरच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील नागरिकांना दमदाटी? भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल – maharashtra pune bjp mla sunil kamble threaten to citizen market yard anandnagar slum

sunil kamble, बिल्डरच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील नागरिकांना दमदाटी? भाजप आमदाराचा व्हिडिओ व्हायरल - maharashtra pune bjp mla sunil kamble threaten to citizen market yard anandnagar slum

[ad_1] पुणे : पुण्यातल्या कॅन्टोन्मेंट मतदार संघातले आमदार सुनील कांबळे यांचा नागरिकांना दमदाटी करतानाच व्हिडिओ सद्या व्हायरल होतोय. पुण्यातल्या मार्केट यार्डमधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तिथून हकलून लावण्यासाठी आमदार कांबळे आणि त्यांचे साथीदार स्थानिकांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपा आमदार सुनील कांबळे आणि त्यांचे काही सहकारी मार्केट यार्ड परिसरामधील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये काही स्थानिक … Read more

imtiaz jaleel, शिरसाटांना थांबवणाऱ्या जलील यांची मानापमान नाट्यावर प्रतिक्रिया; म्हणाले, खैरे तर… – maharashtra politics news aurangabad mim mp imtiaz jaleel reacts on shivsena mla sanjay shirsat upset about chandrakant khaire

imtiaz jaleel, शिरसाटांना थांबवणाऱ्या जलील यांची मानापमान नाट्यावर प्रतिक्रिया; म्हणाले, खैरे तर... - maharashtra politics news aurangabad mim mp imtiaz jaleel reacts on shivsena mla sanjay shirsat upset about chandrakant khaire

[ad_1] औरंगाबाद : शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचा आधी सत्कार केल्यामुळे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) नाराज झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर औरंगाबदचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते आहेत, माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे. मी खासदार असताना माझ्या … Read more

saamana editorial today, विधिमंडळातील पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदारांना थेट इशारा – saamana uddhav thackeray shiv sena warning to rebel eknath shinde group mlas after dispute in maharashtra legislature

saamana editorial today, विधिमंडळातील पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदारांना थेट इशारा - saamana uddhav thackeray shiv sena warning to rebel eknath shinde group mlas after dispute in maharashtra legislature

[ad_1] मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना बुधवारी राज्याच्या राजकीय परंपरेला धक्का देणारी घटना घडली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार एकमेकांना शिवीगाळ करत भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या घटनेनंतर राज्यभरातून टीका केली जात असताना आज शिवसेनेनं सामना या आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर टीका करत आक्रमक … Read more

maharashtra news today, क्रूरतेचा कळस! गर्भवती श्वानाची पोटात चाकू भोसकून हत्या, २ दिवस उलटूनही कुणीच घेतली नाही दखल – a pregnant dog killed by stabbing a knife in the stomach wardha news

maharashtra news today, क्रूरतेचा कळस! गर्भवती श्वानाची पोटात चाकू भोसकून हत्या, २ दिवस उलटूनही कुणीच घेतली नाही दखल - a pregnant dog killed by stabbing a knife in the stomach wardha news

[ad_1] वर्धा : मुक्या जनावरांप्रति सर्वांनाच प्रेम असतं. मात्र, मानवतेला काळीमा फासणारी अशी एक घटना देवळी शहरात रविवारी २१ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेचे सीसीटीव्ही आज समोर आल्याने खळबळ उडाली आहे. देवळी शहराच्या मुख्य चौक समजल्या जाणाऱ्या ठाकरे चौकात मध्यरात्री ११.१५ वाजताच्या सुमारास एका माथेफिरूने चक्क गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून निर्दयीपणे हत्या केली. या … Read more

maharashtra assembly session, विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांमध्ये बाचाबाची; मिटकरी-रोहित पवार सत्ताधाऱ्यांना भिडले, अखेर अजिततदादा मध्ये पडले – maharashtra assembly session scuffle between bjp eknath shinde camp and mahavikas agahdi mlas

maharashtra assembly session, विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी-विरोधकांमध्ये बाचाबाची; मिटकरी-रोहित पवार सत्ताधाऱ्यांना भिडले, अखेर अजिततदादा मध्ये पडले - maharashtra assembly session scuffle between bjp eknath shinde camp and mahavikas agahdi mlas

[ad_1] मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा होताना दिसला. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन या आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या नेतृत्त्वाखालील … Read more

aditya thackeray shivsena, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावमध्ये तणाव; बॅनर फाडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप – banners torn down in jalgaon ahead of shivsena aditya thackerays visit

aditya thackeray shivsena, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावमध्ये तणाव; बॅनर फाडल्याने शिवसैनिकांमध्ये संताप - banners torn down in jalgaon ahead of shivsena aditya thackerays visit

[ad_1] जळगाव : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. धरणगावातील प्रवेश मार्गावर लावण्यात आलेले आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडली. त्यामुळे परिसरात राजकीय तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत … Read more

Water Supply in pune, पुण्यात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा नाही; कोणत्या भागातील नागरिकांना फटका? वाचा संपूर्ण यादी – no water supply in pune on thursday supply will be restored on friday with low pressure

Water Supply in pune, पुण्यात गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा नाही; कोणत्या भागातील नागरिकांना फटका? वाचा संपूर्ण यादी - no water supply in pune on thursday supply will be restored on friday with low pressure

[ad_1] पुणे : वारजे जलकेंद्राच्या अखत्यारित येणारा संपूर्ण परिसर आणि पर्वती, चतु:शृंगी; तसेच ‘एसएनडीटी’ जलकेंद्राच्या अखत्यारितील काही परिसराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (२५ ऑगस्ट) पूर्ण दिवसभर बंद राहणार आहे. दुरुस्तीनंतर शुक्रवारी (२६ ऑगस्ट) कमी दाबाने पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. या जलकेंद्रांच्या अखत्यारित येणाऱ्या काही भागांत काही ठिकाणी फ्लो-मीटर बसविण्यात येणार … Read more

atrocity case filed against college professor, ‘त्या’ प्राचार्यांवर अखेर अॅट्रोसिटीचा गुन्हा; विद्यार्थ्यांचा जातिवाचक उल्लेख, अश्लील भाषेचा वापर – fir against government college principal over caste-based alligation

atrocity case filed against college professor, 'त्या' प्राचार्यांवर अखेर अॅट्रोसिटीचा गुन्हा; विद्यार्थ्यांचा जातिवाचक उल्लेख, अश्लील भाषेचा वापर - fir against government college principal over caste-based alligation

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील शासकीय अध्यापक कॉलेजच्या प्राचार्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेकदा असंसदीय, अश्लील आणि जातिवाचक भाषेचा वापर करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात प्राचार्यांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील शासकीय अध्यापक कॉलेजच्या प्राचार्य डॉ. उर्मिला परळीकर यांच्याकडून कॉलेजात अनेक दिवसांपासून सातत्याने अनावश्यक कारणांवरून विद्यार्थ्यांशी … Read more

Nomination of MLCs, राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी तयार, पण शिंदे गटाला मिळणार फक्त तीन जागा? – govt sends names of 12 mlc nominees to governor but shinde camp will get only three seats

Nomination of MLCs, राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी तयार, पण शिंदे गटाला मिळणार फक्त तीन जागा? - govt sends names of 12 mlc nominees to governor but shinde camp will get only three seats

[ad_1] म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः राज्यपालनियुक्त १२ आमदारांची मविआ सरकारने दिलेली यादी परत मागवून नवी यादी देणार असल्याचे शिंदे-फडणवीस सरकारने स्पष्ट केले असतानाच आता नव्या यादीत शिंदे गटाला १२पैकी अवघ्या तीन जागा मिळणार असून नऊ जागा भाजपला मिळणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शिंदे गटाकडे ४० आमदार असल्याने त्यांची एकूण शक्ती भाजपपेक्षा एक तृतीयांश आहे. … Read more