sambhajiraje chhatrapati, आमची सर्व कार्डस ओपन आहेत,प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करु, पण ‘ही’ अट पाळावी लागेल: संभाजीराजे छत्रपती – sambhajiraje chhatrapati swarajya sanghatana all options are oepn for 2024 we will make allaince with like minded parties
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी कोणतीही कार्डस उघड केलेली नाहीत. मात्र, समविचारी पक्षांसोबत आमची युती होऊ शकते, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. आमची ताकद वाढली, छत्रपती घराण्यापलीकडे स्वराज्य संघटनेचे अस्तित्व आहे, असे इतर राजकीय पक्षांना वाटले तर ते पक्ष आमच्याकडे येतील. तसं झालं तर आमचे सर्व कार्डस ओपन आहेत. पण ते पक्ष किंवा संघटना … Read more