isha ambani twins, ईशा अंबानींच्या जुळ्या बाळांचं भारतात पाऊल, तब्बल ३०० किलो सोने दान करणार आणि… – mukesh ambani daughter isha ambani come back mumbai with twins from los angeles amrica
मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल हे जोडपं जुळ्या बाळांसह अमेरिकेतल्या लॉसएंजेलिसहून भारतात दाखल झालंय. सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास कतार एअरलाईन्सच्या स्पेशल विमानाने मुंबई विमानतळाच्या व्हीआयपी गेट नंबर ८ वर त्यांचं आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आलेली होती. इशा अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या करुणासिंधू या … Read more