motivational story in marathi, हॉटेलमध्ये करायचा वेटरचं काम, आज आहे स्वतःची कंपनी; योगेशच्या एका आयडियामुळं पालटलं नशीब! – young man working in a hotel in burhanpur formed his own company
बुऱ्हाणपुर: मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही, हे वाक्य खरं करुन दाखवलं आहे ते मध्य प्रदेशमधील योगेश महाजनने. बुऱ्हाणपुर जिल्ह्यातील नियामतपुरा येथे राहणाऱ्या योगेश कधी काळी हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता. पण परिस्थिती बदलली आणि आता तो एका कंपनीचा मालक आहे. अनेक संकटांना मात देत त्याने यश मिळवलं आहे. योगेशची ही कहाणी अनेकांना … Read more